Maharashtra Government Employee : होळीपूर्वी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्ता वाढला!

•DA Maharashtra Government Employee Hike राज्याच्या वित्त विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की डीए वाढीमुळे सुमारे 17 लाख कर्मचाऱ्यांना फायदा होण्याची अपेक्षा आहे. मुंबई :- सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारने खूशखबर दिली आहे. 1 जुलै 2024 पासून लागू होणाऱ्या 5व्या वेतन आयोगाच्या अपरिवर्तित वेतनश्रेणीअंतर्गत सरकारने मंगळवारी (25 फेब्रुवारी) कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) 12 टक्क्यांनी वाढ करण्याचा आदेश जारी … Continue reading Maharashtra Government Employee : होळीपूर्वी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्ता वाढला!