Maharashtra Election News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर आज फैसला?

•50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या निवडणुकांवर सर्वांचे लक्ष; महाराष्ट्रातील ‘मिनी विधानसभा’ स्थगित होणार का? मुंबई :- महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात आज (25 नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयात एक अत्यंत महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालय नेमके काय निर्देश देणार, याकडे संपूर्ण राज्याचे आणि राजकीय पक्षांचे … Continue reading Maharashtra Election News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर आज फैसला?