Maharashtra Election Commission News : निवडणुकीत काळ्या पैशाचा पाऊस, गुजरात सीमेवर पुन्हा 4.25 कोटींची रोकड सापडली

₹4 crore cash headed for Ahmedabad seized at Gujarat border : विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केली आहे. निवडणूक आयोग आणि आयकर विभागाकडून कडक नजर ठेवण्यात येत आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने देखरेखीदरम्यान कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त केली आहे. मुंबई :- विधानसभा निवडणुकांसह Maharashtra Vidhan Sabha Election काळा पैसा मिळणे सुरूच आहे. महाराष्ट्र गुजरात सीमेवर … Continue reading Maharashtra Election Commission News : निवडणुकीत काळ्या पैशाचा पाऊस, गुजरात सीमेवर पुन्हा 4.25 कोटींची रोकड सापडली