Maharashtra Election 2024 : महाराष्ट्रातील राजकीय पक्षांची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी, ‘सणांकडे लक्ष द्या…’

Maharashtra Election 2024 : 26 नोव्हेंबरपूर्वी विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली आहे. मुंबई :- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात Vidhan Sabha Election मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार Election Commissioner Rajeev Kumar यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. राजीव कुमार म्हणाले की, राजकीय पक्षांनी त्यांना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा ठरवताना … Continue reading Maharashtra Election 2024 : महाराष्ट्रातील राजकीय पक्षांची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी, ‘सणांकडे लक्ष द्या…’