Maharashtra Covid Update : राज्यात करोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ,24 तासांत 114 नवीन रुग्ण; मृतांची संख्या 18 वर

Maharashtra Latest Covid Patient News : 681 रुग्ण बरे, 577 रुग्णांवर घरी उपचार सुरू मुंबई | राज्यात करोना रुग्णसंख्येचा आलेख दिवसेंदिवस चढत असून, गेल्या 24 तासांत राज्यात नव्याने 114 रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील एकूण बाधितांची संख्या 1,276 वर पोहोचली आहे. मुंबईतील परिस्थिती सर्वाधिक चिंताजनक असून येथे 612 रुग्णांची नोंद आहे. शुक्रवारी करोनामुळे एका … Continue reading Maharashtra Covid Update : राज्यात करोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ,24 तासांत 114 नवीन रुग्ण; मृतांची संख्या 18 वर