Maharashtra College Ban on Jeans and T-Shirts : हिजाबनंतर मुंबईतील कॉलेजांमध्ये फाटलेल्या जीन्स आणि टी-शर्टवर बंदी, ड्रेस कोडबाबत सूचना

•Maharashtra College Ban on Jeans and T-Shirts चेंबूर ट्रॉम्बे एज्युकेशन सोसायटीचे एनजी आचार्य आणि डीके मराठे कॉलेजने 27 जून रोजी जारी केलेल्या नोटीसमध्ये विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये औपचारिक आणि सभ्य कपडे घालावेत, असे म्हटले आहे. मुंबई :- मुंबईतील चेंबूर येथील एनजी आचार्य आणि डीके मराठी कॉलेजने आता हिजाबनंतर जीन्स आणि टी-शर्टवर बंदी घातली आहे. महाविद्यालय प्रशासनाने आता … Continue reading Maharashtra College Ban on Jeans and T-Shirts : हिजाबनंतर मुंबईतील कॉलेजांमध्ये फाटलेल्या जीन्स आणि टी-शर्टवर बंदी, ड्रेस कोडबाबत सूचना