Maharashtra Cabinet Meeting : एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयाचा धडाका

Maharashtra Cabinet Meeting : मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक धडाकेबाज निर्णय घेण्यात आले आहे. राज्यात 104 आयटीआय संस्थाचे नामकरण करणार अनेक समाजांचे महामंडळ स्थापन करणार मुंबई :- राज्य सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आलेलं मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज धडाकेबाज निर्णय घेण्यात आले आहे. आज झालेल्या बैठकीत तब्बल 34 धडाकेबाज निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. Maharashtra Cabinet Meeting मुख्यमंत्री एकनाथ … Continue reading Maharashtra Cabinet Meeting : एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयाचा धडाका