State Cabinet Meeting decision : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 80 निर्णय घेण्यात आली असल्याचे म्हटले जात आहे
मुंबई :- विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच राज्य सरकारचे निर्णयाची धडाकेबाज कामगिरी चालू आहे. अनेक प्रलंबित विषयांवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत Cabinet Meeting निर्णय घेऊन सरकारने निर्णयाचा सपाटा लावला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वात प्रथम पद्मविभूषण उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. तसेच रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावे असा प्रस्ताव मांडून तो मंजूर करण्यात आला आहे. तसेच आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल 80 शासन निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे. पत्रकारांकरिता आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वातंत्र्य महामंडळ स्थापना करण्याची मान्यता देण्यात आली आहे.
1.वांद्रे शासकीय कर्मचाऱ्यांना घरांसाठी जागा देणार
2.सावनेर, कणकवली, राजापूर, अंबरनाथ, जिहे कठापूर, लातूरच्या जलसंपदा प्रकल्पांना मान्यता
3.महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियमात सुधारणा
4.कायमस्वरुपी विनाअनुदान तत्वावर नवीन समाजकार्य महाविद्यालय
5.राज्यात तीन नव्या खासगी विद्यापीठांना मान्यता.
6.राज्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये पाळणाघरे सुरू करणार
7.जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, उपसभापतींच्या निवडणूकीस मुदतवाढ
8.सिडको महामंडळ व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास दिलेले भूखंड कब्जेहक्काने रुपांतरीत करणार
9.केंद्र शासनाची ॲग्रिस्टॅक योजना राबवणार
10.मा. बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्रास अतिरिक्त निधी
11.पालघर जिल्ह्यातील विविध गावांतील जागा एमआयडीसीला
12.बोरिवली तालुक्यातील जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी
13.महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याच्या अधिनियमात सुधारणा
14.कुर्ल्यातील शासकीय जमीन डायलेसिस सेंटरसाठी शाहीर अमर शेख प्रबोधनीला
15.बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात आफ्रिकन सफारी प्रकल्प
16.पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाची पुनर्रचना
17.भेंडाळे वस्ती प्रकल्प पाणी पुरवठा विभागास हस्तांतरित
18.रमाबाई आंबेडकरनगर मधील झोपडपट्टी पुनर्वसनासाठी खासगी जमिनीचा मोबदला देणार
19.मराठवाड्यातील शाळांकरिता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेत निधी
20.राज्यात आंतरराष्ट्रीय रोजगार व कौशल्य विकास कंपनी
21.शाळांना 20 टक्के वाढीव अनुदानाचा टप्पा
22.न्यायमूर्तींच्या खासगी सचिवांना सचिवालयीन संवर्ग
23.नाशिकरोड, तुळजापूर, वणी-यवतमाळ येथे न्यायालय
24.नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवणार
25.महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा
26.शबरी महामंडळाच्या थकहमीची मर्यादा वाढवून शंभर कोटी.
27.देवळालीतील भूखंड नाशिक रोडच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेला
28.मौलाना आझाद महामंडळाच्या भागभांडवलात वाढ
29.मदरश्यांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ
30.पिंपरी चिंचवड पोलीसांच्या परेड ग्राऊंडसाठी पशुसंवर्धन विभागाची जागा
31.समृध्दी महामार्गास जोडणाऱ्या जालना ते नांदेड द्रुतगती महामार्गास मान्यता
32.कात्रज – कोंढवा उड्डाणपुलास बाळासाहेब देवरस यांचे नाव
33.आपत्ती सौम्यीकरणाची कामे आता स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत
34.राहता तालुक्यातील शेती महामंडळाची जागा क्रीडांगणासाठी
35.शिंपी, गवळी, लाडशाखीय वाणी-वाणी, लोहार, नाथपंथीय समाजासाठी महामंडळे
26.पत्रकार तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र महामंडळे
27.कराड तालुक्यातील उंडाळे योजनेच्या दुरुस्तीस मान्यता
28.सार्वजनिक रुग्णालयांमध्ये सुलभ शौचालयांची सुविधा
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…