Maharashtra Cabinet Meeting : महानिर्मिती, महापारेषण, महावितरणमधील कंत्राटी कामगारांच्या वेतनात 19 टक्के वाढ;उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Cabinet Meeting : कंत्राटी कामगारांना 5 लाखापर्यंत आरोग्य विमा सुविधा लागू मुंबई :- राज्याच्या विविध भागातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या मूळ वेतनामध्ये 19 टक्के वाढ करण्यात येत असल्याची घोषणा ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Maharashtra Cabinet Meeting यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत केली. ही वाढ मार्च 2024 … Continue reading Maharashtra Cabinet Meeting : महानिर्मिती, महापारेषण, महावितरणमधील कंत्राटी कामगारांच्या वेतनात 19 टक्के वाढ;उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस