Maharashtra Budget Session 2026 Update : विकसित महाराष्ट्राचा रोडमॅप; 30 लाख कोटींची गुंतवणूक आणि कृषी क्षेत्रात ‘AI’ चा वापर!

•राज्यपालांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा श्रीगणेशा | सीमावादावर सरकार खंबीर, विदर्भात ‘स्टील कॉरिडोर’ उभारणार मुंबई :- महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दोन्ही सभागृहांना संबोधित करत महायुती सरकारचा महत्त्वाकांक्षी ‘व्हिजन डॉक्युमेंट’ मांडला. दावोस येथील 30 लाख कोटींच्या गुंतवणुकीपासून ते नक्षलग्रस्त गडचिरोलीचे ‘स्टील हब’मध्ये रूपांतर करण्यापर्यंतचा राज्याच्या प्रगतीचा लेखाजोखा राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात … Continue reading Maharashtra Budget Session 2026 Update : विकसित महाराष्ट्राचा रोडमॅप; 30 लाख कोटींची गुंतवणूक आणि कृषी क्षेत्रात ‘AI’ चा वापर!