Maharashtra Breaking News : विधानसभा निवडणुकीत युती करणार की एकटेच लढणार? राज ठाकरेंची मोठी घोषणा

Raj Thackeray On Vidhan Sabha Election : राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत एनडीएला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. आता त्यांनी विधानसभा निवडणुकीबाबतही मोठी घोषणा केली आहे. मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत Maharashtra Vidhan Sabha Election कोणाशीही युती करणार नसल्याचे जाहीर केले आहे. आपला पक्ष … Continue reading Maharashtra Breaking News : विधानसभा निवडणुकीत युती करणार की एकटेच लढणार? राज ठाकरेंची मोठी घोषणा