Manoj Jarange Patil Rally: मनोज जरंगे पाटील आज भुजबळांच्या नाशिकमध्ये

Manoj Jarange Patil Shantata Rally In Nashik : मनोज जरांगे पाटील यांचे शांतता रॅली नाशिक मध्ये असणार आहे. भुजबळांच्या घराबाहेर सुरक्षेमध्ये वाढ नाशिक :- मराठा आरक्षणासाठी Maratha Reservation मराठा नेते मनोज जरांगे Manoj Jarange Patil यांची राज्यभरात शांतता रॅली सुरू आहे. मंगळवारी (13 ऑगस्ट) ही रॅली शहरात येत असल्याने मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणाऱ्या बसेस या ठक्कर … Continue reading Manoj Jarange Patil Rally: मनोज जरंगे पाटील आज भुजबळांच्या नाशिकमध्ये