महाराष्ट्र
Trending

Maharashtra Breaking News : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ

Maharashtra Breaking News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा सदस्यत्वाची घेतली शपथ

मुंबई :- हंगामी विधानसभा Hangami Vidhan Sabha अध्यक्ष कडून राज्यातील नवनिर्वाचित निवडून आलेल्या सदस्यांना शपथ देण्याचे कार्यक्रम मुंबईच्या विधान भवन मध्ये कार्यक्रम संपन्न होत आहे. यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde आणि अजित पवार Ajit Pawar यांनीही आपल्या सदस्यत्वाची शपथ घेतली आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार हे बारामती विधानसभेतून निवडून आले आहे. त्यांच्याविरुद्ध त्यांचा सख्खा पुतण्या योगेंद्र पवार हा निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता.अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस, बारामती मतदारसंघ) 1 लाख 899 मते मिळाले होते.एकनाथ शिंदे (शिवसेना, कोपरी पाचपाखाडी मतदारसंघ) 1 लाख 20 हजार 335 मते मिळाली होती. तर देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल विनोदराव गुडधे यांचा पराभव 50 हजारांच्या मताधिक्याने केला आहे.नागपूर दक्षिण- पश्चिममध्ये विधानसभेतून देवेंद्र फडणवीस उभे होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शपथ घेताना व्हिडिओ

•उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शपथ घेताना व्हिडिओ

•उपमुख्यमंत्री अजित पवार शपथ घेताना व्हिडिओ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0