Maharashtra Assembly Session: नाना पटोले, आदित्य ठाकरे यांच्यासह 105 आमदारांनी काल शपथ घेतली, 9 सदस्य सभागृहात अनुपस्थित राहिले.

Maharashtra Assembly Session: विधानसभेच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आणखी 100 आमदारांनी शपथ घेतली. उर्वरित आमदार आता अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज शपथ घेणार आहेत. मुंबई :- विधानसभेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन शनिवारपासून सुरू झाले. Maharashtra Assembly Session अधिवेशनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतली. रविवारी (8 डिसेंबर) महाराष्ट्र विधानसभेत 105 सदस्यांनी आमदार म्हणून शपथ घेतली.तर शनिवारी … Continue reading Maharashtra Assembly Session: नाना पटोले, आदित्य ठाकरे यांच्यासह 105 आमदारांनी काल शपथ घेतली, 9 सदस्य सभागृहात अनुपस्थित राहिले.