Maharashtra Assembly Elections : राज्यातील “या”आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहे
मुंबई :- विधानसभा निवडणुकीच्या Maharashtra Assembly Elections पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक अधिकाऱ्यांच्या त्यामध्ये आयएस,आयपीएस, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याचे पाहायला मिळाले आहे. राज्यातील गृह विभागाने पुन्हा आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश गुरुवारी (26 सप्टेंबर) रोजी काढण्यात आली आहे. पुणे शहर पोलीस दलातील विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त जी. श्रीधर यांची पुण्यात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अधीक्षक पदी बदली करण्यात आली आहे. तर सीआयडी चे पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांची पुण्यात पोलीस उपायुक्त पदी बदलली करण्यात आली आहे. Maharashtra Police Latest News
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…