Uncategorized
Trending

Maharashtra Assembly Elections: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या!

Maharashtra Assembly Elections : राज्यातील “या”आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहे

मुंबई :- विधानसभा निवडणुकीच्या Maharashtra Assembly Elections पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक अधिकाऱ्यांच्या त्यामध्ये‌ आयएस,आयपीएस, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याचे पाहायला मिळाले आहे. राज्यातील गृह विभागाने पुन्हा आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश गुरुवारी (26 सप्टेंबर) रोजी काढण्यात आली आहे. पुणे शहर पोलीस दलातील विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त जी. श्रीधर यांची पुण्यात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अधीक्षक पदी बदली करण्यात आली आहे. तर सीआयडी चे पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांची पुण्यात पोलीस उपायुक्त पदी बदलली करण्यात आली आहे. Maharashtra Police Latest News

पोलीस अधिकाऱ्याचे नाव-सध्याचे पदभार-बदली झाल्याचे ठिकाण

  • 1.शारदा राऊत- विशेष पोलिस महानिरीक्षक, सागरी सुरक्षा आणि विशेष सुरक्षा-सहआयुक्त, राज्य गुप्त वार्ता विभाग, मुंबई
  • 2.अभयसिंह देशमुख- पोलिस अधीक्षक, शस्त्र निरीक्षण शाखा, पुणे-समादेशक, राज्य राखीव पोलिस बल गडचिरोली,
  • 3.गोकूळ राज जी.- समादेशक, राज्य राखीव पोलिस बल, नवी मुंबई-अतिरिक्त अधीक्षक, वाशीम
  • 4.सिंगा रेड्डी- अतिरिक्त अधीक्षक, गडचिरोली-समादेशक, राज्य राखीव पोलिस बल, नवी मुंबई
  • 5.श्रेणिक लोढा- राज्यपाल यांचे परिसहाय्यक-अतिरिक्त अधीक्षक, गडचिरोली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0