मुंबई

Maharashtra Vidhan Sabha Election: मनसेची चौथी उमेदवारांची यादी जाहीर

Maharashtra Vidhan Sabha Election: मनसेने कसब्यातून गणेश भोकरे यांना उमेदवारी, यादीत पाच उमेदवारांची नावे

मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने Manse Maharashtra Vidhan Sabha List आता चौथी यादी जाहीर केली असून पाच उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. कसबा मतदारसंघातून गणेश भोकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मनसेने आत्तापर्यंत 50 हून अधिक उमेदवारांची घोषणा केली आहे.

मनसेची यादी


कसबा पेठ – गणेश भोकरे

चिखली‌ – गणेश बरबडे

कोल्हापूर उत्तर – अभिजित राऊत

केज – रमेश गालफाडे

कलीना – संदीप उर्फ बाळकृष्ण हुटगी

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

6 hours ago