राज्यातील सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांच्या नेतृत्वात राज्य मंत्रिमंडळाच्या सोमवारी (23 सप्टेंबर) झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. लोहगाव विमानतळाचे नामांतरण करण्यात आले असून जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे (Jagadguru Sant Tukaram Maharaj International Airport Pune) Pune International Airport असे नाव कॅबिनेट बैठकीत मंजूर करण्यात आले आहे. तसेच,राज्यभरातील सरपंच व उपसरपंचांच्या मानधनात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारच्या या निर्णयाचा फायदा राज्यभरातील हजारो सरपंच व उपसरपंचांना होणार आहे. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाने मंत्रिमंडळ बैठकीत (Maharashtra Assembly Election 2024) ब्राह्मण समुदायासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…