Maharashta Assembly Election 2024 : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बॅग आणि हेलिकॉप्टरची निवडणूक आयोगाने केली तपासणी
Maharashta Assembly Election 2024 Amit Shah bag was checked in Hingoli : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याही बॅगा तपासणीनंतर द थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची बॅगेची तपासणी, उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला होता सवाल
हिंगोली :- राज्यात आदर्श आचारसंहिता अबाधित रगडण्याकरिता निवडणूक आयोगाकडून विविध उपायोजना केले जातात. कोणत्याही प्रकारे आचारसंहिता भंग होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाकडून काटेकोरपणे तुझे पालन केले जाते. मागील काही दिवसांपासून निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन प्रमाणे निवडणूक पक्षाध्यक्ष, स्टार प्रचारक, उमेदवार, महत्त्वाचे पदाधिकारी यांच्या बॅग तपासणीचा अधिकार निवडणूक आयोगाला Amit Shah bag was checked in Hingoli असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे प्रचारादरम्यान एकदा नाही दोनदा नाही तीनदा निवडणूक आयोगाने बॅगेचे तपासणी केली यानंतर राजकीय वातावरण तापले उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचे व्हिडिओ ट्विट करत केवळ विरोधकांच्या बॅगा तपासले जातात सत्ताधाऱ्यांच्या बागा का नाही अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बॅगा का तपासात नाही असं सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला होता. परंतु, आज हिंगोली तोंडावर जात असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा Amit Shah यांच्या तपासणी निवडणूक आयोगाने केली आहे. याबाबतचा व्हिडिओ आम्ही शहा यांनी प्रसारित केला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की,आज महाराष्ट्राच्या हिंगोली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी माझ्या हेलिकॉप्टरची तपासणी केली.
भाजप निष्पक्ष निवडणुका आणि निरोगी निवडणूक व्यवस्थेवर विश्वास ठेवतो आणि माननीय निवडणूक आयोगाने बनवलेल्या सर्व नियमांचे पालन करतो.
आपण सर्वांनी निरोगी निवडणूक प्रणालीमध्ये योगदान दिले पाहिजे आणि भारताला जगातील सर्वात मजबूत लोकशाही ठेवण्यासाठी आपले कर्तव्य बजावले पाहिजे.