देश-विदेश
Mahant Satyendra Das : महंत सत्येंद्र दास यांना शरयू नदीच्या तुळसिदास घाटावर जलसमाधी

Ayodhya Ram temple head priest Mahant Satyendra Das passes away : अयोध्यातील रामजन्मभूमी मंदिराचे पुजारी महंत सत्येंद्र दास यांचे बुधवारी निधन, त्यानंतर शरयू नदीमध्ये जलसमाधी
ANI :- अयोध्यातील रामजन्मभूमीचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास Mahant Satyendra Das यांचे बुधवारी निधन झाले होते. त्यानंतर गुरुवारी पार्थिव रथावर बसून शहरभर फिरवण्यात आले. गुरुवारी सायंकाळी शरयू नदीच्या तुळशीदास घाटावर त्यांना जलसमाधी देण्यात आली आहे.
व्हिडिओ