Mahadevi Elephant : नांदणी मठातील ‘महादेवी’ हत्तीणीच्या परतीसाठी सरकारचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार

•मुख्यमंत्र्यांनी ‘वनतारा’च्या अधिकाऱ्यांशी केली चर्चा; सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार मुंबई :- कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील ‘माधुरी’ उर्फ ‘महादेवी’ हत्तीणीला गुजरातच्या ‘वनतारा पशूसंवर्धन केंद्रातून’ परत आणण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (5 ऑगस्ट) जाहीर केल्यानुसार, नांदणी मठाला पाठिंबा देत राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. या … Continue reading Mahadevi Elephant : नांदणी मठातील ‘महादेवी’ हत्तीणीच्या परतीसाठी सरकारचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार