Madhukar Pichad : ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांची प्रकृती खालावली ; नाशिकच्या खाजगी रुग्णालयात उपचार

•Madhukar Pichad यांना आज पहाटेच्या सुमारास ब्रेनस्ट्रोकचा झटका नाशिक :- राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांची प्रकृती खालावली आहे.मधुकर पिचड यांना आज पहाटेच्या सुमारास ब्रेनस्ट्रोकचा झटका बसला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर नाशिकच्या 9 पल्स रूग्णालयात उपचार सुरु आहेत. मधुकरराव पिचड यांचे वय 84 आहे. त्यांना उपचारासाठी नाशिकच्या 9 पल्स रूग्णालयात दाखल करण्यात आले … Continue reading Madhukar Pichad : ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांची प्रकृती खालावली ; नाशिकच्या खाजगी रुग्णालयात उपचार