क्राईम न्यूजमुंबई
Trending

Bhayandar Crypo Fraud : Crypto currency मध्ये गुंतवणुक करुन अधिक रक्कम मिळविण्याचे आमिष दाखवुन 5.74 फसवणुक

Bhayandar Cyber Crime Branch Latest News : सायबर पोलिसांची यशस्वी कामगिरी ; Crypto currency मधील गुंतवणुक करून फसवणुकीतील रक्कम परत मिळवून देण्यात यश

भाईंदर :- सायबर गुन्हेगारांकडून कोट्यावधीचा गंडा घालण्यात येत आहे. Bhayandar Cyber Crime Branch अशा प्रकरणांमध्ये फसवणूक झालेली लाखो रुपयांची रक्कम ‘होल्ड’ करण्यात नवघर पोलिसांच्या सायबर सेलला Navghar Cyber Cell यश आले आहे.

नवघर पोलीस ठाण्याच्या Navghar Police Station हद्दीत राहणारे बंसल यांना गुंतवणुकीतून जादा परतावा देण्याच्या बहाण्याने श माध्यमातून फसवणूक होते. अनेक जण आमिषाला बळी पडून सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकतात. ऑनलाइन पद्धतीने झालेल्या फसवणुकीची तक्रार ऑनलाइन करावी लागते. तसेच सायबर चोरट्यांनी फसवणूक करून ऑनलाइन ट्रान्सफर केलेली 5 लाख 74 हजार 123 रुपये रक्कम परत मिळवण्यात आली आहे.

बसंल यांनी 5 जुलै 2024 रोजी, सायबर पोलिसांच्या ‌NCCRP Portal तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी ऑनलाईन तक्रारीच्या माध्यमातून संशयित रक्कम बँक खात्यात वर्ग झाली असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले होते. पोलीस आली न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून बँकेची पत्रव्यवहार करून फसवणुकीतील पैसे परत मिळवून देण्यास पोलिसांना यश आले आहे. सायबर पोलिसांनी बसंल यांना प्रतिकात्मक चेक देऊन पैसे त्याच्या मूळ खात्यात परत मिळू दिले आहे.

पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, तत्कालीन उत्तन सागरी पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी दादाराम करांडे, पोलीस हवालदार दिलीप सनेर,हनुमंत माने नेम-उत्तन सागरी पोलीस ठाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर (सायबर पोलीस ठाणे) यांनी पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0