Loksabha Election Third Phase Update : महाराष्ट्रात 11 जागांवर 61.44 टक्के मतदान, कुठे सर्वाधिक आणि कमी मतदान?

• Loksabha Election Third Phase लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाले असून 11 जागांवर मतदान झाले. काल 7 मे सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. 4 जूनला निकाल लागणार आहे. पुणे :- राज्यात तिसऱ्या टप्प्यात लोकसभेच्या Loksabha Election Third Phase Update 11 जागांवर 61.44 टक्के मतदान झाले. 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत. तिसऱ्या … Continue reading Loksabha Election Third Phase Update : महाराष्ट्रात 11 जागांवर 61.44 टक्के मतदान, कुठे सर्वाधिक आणि कमी मतदान?