• Loksabha Election Third Phase लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाले असून 11 जागांवर मतदान झाले. काल 7 मे सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. 4 जूनला निकाल लागणार आहे.
पुणे :- राज्यात तिसऱ्या टप्प्यात लोकसभेच्या Loksabha Election Third Phase Update 11 जागांवर 61.44 टक्के मतदान झाले. 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत. तिसऱ्या टप्प्यात एकूण 258 उमेदवार रिंगणात होते.
लातूरमध्ये 60.18 टक्के, सांगलीत 60.95 टक्के, बारामतीमध्ये 56.07 टक्के, हातकणंगले मतदारसंघात 68.07 टक्के, कोल्हापुरात 70.35 टक्के, माढामध्ये 62.17 टक्के, उस्मानाबादमध्ये 60.91 टक्के, 58.10 टक्के, रत्नागिरी सिंधुदुर्ग 58.10 टक्के, रायगडमध्ये 52 टक्के मतदान झाले आहे. सोलापूर मतदारसंघात 63.05 टक्के तर सोलापूरमध्ये 57.61 टक्के मतदान झाले.
13 मे रोजी चौथ्या टप्प्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड लोकसभा मतदारसंघांसह 11 जागांवर एकूण 2.28 कोटी मतदार 298 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. Loksabha Election Third Phase Update
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…