Loksabha Election Third Phase : तिसऱ्या टप्प्याचा प्रचार संपला, 93 जागांवर होणार निवडणूक, या दिग्गजांचे भवितव्य ठरणार

•Loksabha Election Updates Third Phase Over 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तिसऱ्या टप्प्याचे मतदान मंगळवार पेठ 7 मे होणार आहे. निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर आता उमेदवारांचे भवितव्य जनतेलाच ठरवायचे आहे. ANI :- लोकसभा निवडणुकीच्या 2024 Loksabha Election Third Phase च्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचार रविवारी (05 मे) संपला. या टप्प्यात 7 मे रोजी 12 राज्यांतील 93 जागांसाठी मतदान … Continue reading Loksabha Election Third Phase : तिसऱ्या टप्प्याचा प्रचार संपला, 93 जागांवर होणार निवडणूक, या दिग्गजांचे भवितव्य ठरणार