Loksabha Election Result Live : शरद पवारांविरुद्ध बंड करण्याची किंमत अजित पवारांना सोसावी लागली? लोकसभेच्या निकालावर मोठा धक्का

•Loksabha Election Result Live लोकसभेच्या जागांसाठी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू आहे. 12.00 पर्यंतच्या आकडेवारीनुसार ट्रेंड जाणून घ्या. लोकसभा निकाल लाईव्ह :- अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा पक्ष केवळ एका जागेवर आघाडीवर आहे. 12 पर्यंत च्या ट्रेंडनुसार तटकरे रायगडमधून राष्ट्रवादीचे सुनील तटकरे 15869 मतांनी आघाडीवर आहेत. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार … Continue reading Loksabha Election Result Live : शरद पवारांविरुद्ध बंड करण्याची किंमत अजित पवारांना सोसावी लागली? लोकसभेच्या निकालावर मोठा धक्का