Loksabha Election 4th Phase :11 वाजेपर्यंत महाराष्ट्रात किती टक्के मतदान झाले? या दिग्गजांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे

Loksabha Election 4th Phase Till 11 PM : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज 13 मे रोजी मतदान होत आहे. एकूण 11 जागांसाठी सकाळी 7 वाजल्यापासून मतदान होत आहे. मुंबई :- सकाळी 11 वाजेपर्यंत एकूण Loksabha Election 4th Phase Till 11 PM 17.51 टक्के मतदान झाले. सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू आहे. राज्यात लोकसभेच्या 11 जागांवर … Continue reading Loksabha Election 4th Phase :11 वाजेपर्यंत महाराष्ट्रात किती टक्के मतदान झाले? या दिग्गजांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे