Loksabha Election 4th Phase Till 11 PM : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज 13 मे रोजी मतदान होत आहे. एकूण 11 जागांसाठी सकाळी 7 वाजल्यापासून मतदान होत आहे.
मुंबई :- सकाळी 11 वाजेपर्यंत एकूण Loksabha Election 4th Phase Till 11 PM 17.51 टक्के मतदान झाले. सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू आहे. राज्यात लोकसभेच्या 11 जागांवर मतदान होत आहे.11 जागांसाठी आज मतदान होत आहे. यामध्ये जालना मतदारसंघाचाही समावेश आहे. येथून एकूण 26 उमेदवार रिंगणात आहेत. 1999 पासून सलग 5 वेळा भाजपकडून संसदेत पोहोचलेले रावसाहेब दानवे हे उमेदवार आहेत. कल्याण काळे हे काँग्रेसचे आहेत. वंचित बहुजन आघाडीने प्रभाकर देवगण यांना उमेदवारी दिली आहे. Lok Sabha Election Live Update
सोमवारी चौथ्या टप्प्यात एकूण 11 जागांवर मतदान होत आहे. या जागांसह एकूण 6.45 टक्के मतदान झाले. जळगाव – 6.14 टक्के जालना – 6.88 टक्के,नंदुरबार – 8.43 टक्के, शिरूर- 4.97 टक्के ,अहमदनगर – 5.13 टक्के, औरंगाबाद – 7.52 टक्के,बीड – 6.72 टक्के,मावळ -5.38 टक्के, पुणे – 6.61 टक्के,रावेर – 7.14 टक्के, शिर्डी-6.83 टक्के झाले आहे. Lok Sabha Election Live Update
लोकसभेच्या 11 जागांसाठी सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू आहे. पहिल्या दोन तासांत म्हणजे 7 ते 9 या वेळेत महाराष्ट्रातील 11 जागांवर एकूण 6.45 टक्के मतदान झाले.लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी महाराष्ट्रातील 11 जागांसाठी सोमवार, 13 मे रोजी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि अभिनेते अमोल कोल्हे हे प्रमुख उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. Lok Sabha Election Live Update
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…