Loksabha Election 2024 : सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर, प्रणिती शिंदे या महिला खासदारांनी खासदारकीची घेतली शपथ.

•Loksabha Election 2024 खासदार सुप्रिया सुळे यांनी मराठीतून शपथ घेतली नवी दिल्ली :- 18 व्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडी एक नंबर ठरली असून महायुती दोन नंबर ठरले आहे. नवनिर्वाचित खासदारांची दिल्लीच्या संसद भवन मध्ये आज शपथविधी ग्रहण करण्यात आली होती. या कार्यक्रमात महाविकास आघाडीच्या महिला आघाडीने शपथ ग्रहण केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार … Continue reading Loksabha Election 2024 : सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर, प्रणिती शिंदे या महिला खासदारांनी खासदारकीची घेतली शपथ.