Loksabha Election 2024 Update : लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा ; राज्यात 1 वाजेपर्यंत येथे 31.55 टक्के मतदान

•एक वाजेपर्यंत माढा येथे सर्वात कमी तर हातकणंगलेमध्ये सर्वाधिक मतदान पुणे :- लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी 11 जागांसाठी मतदान होत आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत येथे 31.55 टक्के मतदान झाले होते.राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात दुपारी एक वाजेपर्यंत माढा येथे सर्वात कमी तर हातकणंगलेमध्ये सर्वाधिक मतदान झाले. लातूरमध्ये 32.71 टक्के सांगलीत 29.56 टक्के बारामतीत २७.५५ टक्के … Continue reading Loksabha Election 2024 Update : लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा ; राज्यात 1 वाजेपर्यंत येथे 31.55 टक्के मतदान