•एक वाजेपर्यंत माढा येथे सर्वात कमी तर हातकणंगलेमध्ये सर्वाधिक मतदान
पुणे :- लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी 11 जागांसाठी मतदान होत आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत येथे 31.55 टक्के मतदान झाले होते.राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात दुपारी एक वाजेपर्यंत माढा येथे सर्वात कमी तर हातकणंगलेमध्ये सर्वाधिक मतदान झाले. लातूरमध्ये 32.71 टक्के सांगलीत 29.56 टक्के बारामतीत २७.५५ टक्के हातकणंगलेत 37.17 टक्के कोल्हापुरात 38.42 टक्के माढा येथे 26.61 टक्के उस्मानाबादमध्ये 30.54 टक्के रायगडमध्ये 31.34 टक्के रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये 33.91 टक्के साताऱ्यात 32.78 टक्के सोलापुरात 29.32 टक्के मतदान झाले आहे. Loksabha Election 2024 Update
राज्यात लोकसभेच्या 48 पैकी 11 जागांसाठी आज तिसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे.तिसऱ्या टप्प्यासाठी उभारण्यात आलेल्या 23,036 मतदान केंद्रांवर सकाळी 7 वाजता मतदान सुरू होईल आणि संध्याकाळी 6 वाजता संपेल. 7 मे रोजी बारामती, रायगड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या जागांवर मतदान होणार आहे. Loksabha Election 2024 Update
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…