Loksabha Election 2024 : मतदान केंद्रावर दुखद घटना ; मतदानाच्या रांगेत असताना वृद्ध व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

•मतदानाच्या रांगेत उभ्या असताना एका वयोवृद्ध व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू कोल्हापूर :- राज्यात तिसरा टप्प्याचे मतदान सुरू आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत राज्यात जवळपास 42.63% मतदान झाले तर देशात 50.71% मतदान झाले आहे ‌. मतदान चालू असताना मतदानाच्या रांगेत वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना कोल्हापुरा मधून समोर आली आहे. कोल्हापूर शहरातील उत्तरेश्वर पेठेतील रमाबाई आंबेडकर शाळेतील … Continue reading Loksabha Election 2024 : मतदान केंद्रावर दुखद घटना ; मतदानाच्या रांगेत असताना वृद्ध व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू