Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई, कारमधून 29 लाखांहून अधिक रक्कम जप्त

•लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा 7 मेपासून सुरू होणार आहे. यापूर्वी स्टॅटिक सर्व्हिलन्स टीमने मोठी कारवाई करत एका कारमधून 29 लाख 50 हजार रुपये जप्त केले होते. मावळ :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे. पिंपरी चिंचवडमधील मावळ लोकसभा मतदारसंघात स्टॅटिक सर्व्हिलन्स टीमने (एसएसटी) एका कारमधून 29 लाख 50 हजार रुपये जप्त … Continue reading Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई, कारमधून 29 लाखांहून अधिक रक्कम जप्त