Loksabha Election 2024 : 12 राज्यांतून 93 जागा, 1352 उमेदवार… तिसऱ्या टप्प्यात जनता ठरवणार या दिग्गजांचे भवितव्य

•Loksabha Election 2024 Third Phase तिसऱ्या टप्प्यात एकूण 1,332 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. लोकसभेच्या 93 जागांपैकी एकट्या भाजपने 82 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. ANI :- लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून, आता तिसऱ्या टप्प्यासाठी आज मंगळवारी (7 मे) मतदान होणार आहे. Loksabha Election 2024 तिसऱ्या टप्प्यात गुजरातमधील सर्व 25 जागांवर मतदान … Continue reading Loksabha Election 2024 : 12 राज्यांतून 93 जागा, 1352 उमेदवार… तिसऱ्या टप्प्यात जनता ठरवणार या दिग्गजांचे भवितव्य