Lok Sabha Election Update : मंत्री छगन भुजबळ यांच्या त्या निर्णयामुळे ओबीसी नेत्यांकडून कौतुक, महायुती बाबत चिंता

Babanrai Madne React On Mahayuti Decision : मुंबई प्रदेशाध्यक्ष ओबीसी विभाग बबनराव मदने यांनी छगन भुजबळ यांच्या निर्णयाचे स्वागत तर केलेच परंतु महायुतीच्या निर्णयाबाबत प्रश्न उपस्थित केले. मुंबई :- राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांनी लोकसभेच्या Lok Sabha Election रिंगणातून माघार घेत असल्याचे कालच्या पत्रकार परिषदेत घोषित केले … Continue reading Lok Sabha Election Update : मंत्री छगन भुजबळ यांच्या त्या निर्णयामुळे ओबीसी नेत्यांकडून कौतुक, महायुती बाबत चिंता