महाराष्ट्रमुंबई

Lok Sabha Election : काँग्रेसला मोठा धक्का, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचा मुलगा भाजपमध्ये जाणार

Congress leader Madhukarrao Chavan son Sunil Chavan will join BJP – काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा फटका बसणार आहे. माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

मुंबई :- काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसू शकतो. धाराशिवमध्ये काँग्रेस पक्षापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. माजी मंत्री मधुकरराव चव्हाण Madhukarao Chavan यांचे पुत्र सुनील चव्हाण Sunil Chavan आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत join BJP . 2 दिवसांपूर्वी मधुकरराव चव्हाण यांनी बसवराज पाटील होत्रा यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मधुकरराव चव्हाण काँग्रेस पक्षातच राहणार असून त्यांचा मुलगा सुनील भाजपमध्ये जाणार आहे. मधुकरराव चव्हाण हे तुळजापूरचे माजी आमदार आहेत. Maharashtra Lok Sabha Election Update

लोकसभेच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचार सभेत आज धाराशिव प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा हात कमळाचा हात धरणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित राहणार आहेत.

सुनील चव्हाण यांनी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या सचिवपदाचा राजीनामा दिला आहे

माजी मंत्री मधुकर चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण यांनी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या सचिवपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहून काँग्रेसच्या पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. सुनील चव्हाण काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती दिली जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. Maharashtra Lok Sabha Election Update

सुनील चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे धाराशिव लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणही बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण, महायुतीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अर्चना पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा फायदा होणार आहे. Maharashtra Lok Sabha Election Update

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0