Lok Sabha Election : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मध्यरात्रीपर्यंत चालली चर्चा, या जागांचा प्रश्न सुटला नाही!

CM Eknath Shinde and Devendra Fadnavis Meeting For Lok Sabha Election : महायुतीतील घटक पक्ष आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर करत आहेत, मात्र तिघांमध्ये किती जागा निश्चित झाल्या याचा फॉर्म्युला जाहीर झालेला नाही. मुंबई :- लोकसभा निवडणुकीला Lok Sabha Election काही दिवस उरले असले तरी जागावाटपाचा मुद्दा महायुतीमध्ये पोहोचलेला नाही. मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री … Continue reading Lok Sabha Election : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मध्यरात्रीपर्यंत चालली चर्चा, या जागांचा प्रश्न सुटला नाही!