Mumbai South Lok Sabha Election : शिवसेना विरुद्ध शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दक्षिण मुंबईतून उमेदवारी तिकीट दिले

Mumbai South Lok Sabha Election Candidate : दक्षिण मुंबईतून उद्धव ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत निवडणूक रिंगणात आहेत. या जागेवर 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. मुंबई ‌:- दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी Mumbai South Lok Sabha Election भायखळ्याच्या आमदार यामिनी यशवंत जाधव Yamini Jadhav यांच्या उमेदवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्या … Continue reading Mumbai South Lok Sabha Election : शिवसेना विरुद्ध शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दक्षिण मुंबईतून उमेदवारी तिकीट दिले