प्रेम म्हणजे प्रेम म्हणजेच प्रेम…. भारतीय जनता पार्टीचे नेते आशिष शेलार यांचे ट्विट
Ashish Shelar Tweet : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर आशिष शेलार यांचे ट्विट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत जाहीर पाठिंबा दिला आहे. राज ठाकरे यांनी महायुती सरकारला पाठिंबा दिल्यानंतर भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी ट्विट Ashish Shelar Tweet करत राज ठाकरे Raj Thackeray यांचे बद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. प्रेम म्हणजे प्रेमच असते असे बोलत आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांचे कौतुक करत ठाकरे गटावर टीकास्त्र केले आहे. Ashish Shelar Tweet : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर आशिष शेलार यांचे ट्विट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका Ashish Shelar Congratulate Raj Thackeray
भाजपचे नेते आशिष शेलार यांचे ट्विट
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
“यांच” आणि “त्यांच” सेम नसतं !
काय म्हणता? या ओळी चिल्लर वाटतात? काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात? असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे ! तरीसुद्धा, तरीसुद्धा
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
“यांच” बिनशर्त असतं
आणि “त्यांच” मुख्यमंत्री पद मागतं !
त्यासाठी
देव, देश आणि धर्मावर पाणी ही सोडत !
प्रेम..
“यांच” आणि “त्यांच” सेम नसतं !
(कविवर्य मंगेश पाडगावकर यांची क्षमा मागून)