क्राईम न्यूजमुंबई

Shashikant Shinde : लोकसभेचे साताऱ्याचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या अडचणीत वाढ, पुन्हा एक गुन्हा दाखल

Filed Case Against Shashikant Shinde : शशिकांत शिंदेंच्या अडचणी वाढणार, अटक होण्याची शक्यता

नवी मुंबई :- लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Election तोंडावर शशिकांत शिंदे Shashikant Shinde यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सुरुवातीला शौचालय 8 ते 10 कोटींच्या कथित घोटाळा प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता कृषी उत्पन्न बाजार समितीतील एफएसआय घोटाळा प्रकरणी त्यांच्यावर नवा गुन्हा FSI CASE दाखल झाला आहे. मुंबईतील APMC पोलीस ठाण्यात त्यांच्यावर Mumbai APMC Market गुन्हा दाखल झाला आहे. Mumbai Latest Lok Sabha Election News

शौचालय घोटाळ्याप्रकरणी शशिकांत शिंदे Shashikant Shinde यांना अटकपूर्व जामीन मिळाल्यानं त्यांची अटक टळली होती. पण इतर काही संचालकांवर अटकेची कारवाई झाली होती. पण आता मसाला मार्केटमधील 138 कोटींचा घोटाळा समोर आला आहे. Mumbai Latest Lok Sabha Election News

साताऱ्यातून लोकसभेचे उमेदवार

शशिकांत शिंदे Shashikant Shinde हे सातारा लोकसभा Satara Lok Sabha Election मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्यांचा सामना महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्याशी होणार आहे. त्यामुळं निवडणुकीच्या तोंडावर या गोष्टी घडवून आणल्या जात असल्याचा आरोप करत तुम्ही कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न करा पण आपण शरद पवारांची साथ सोडणार नाही, अशी भूमिका शशिकांत शिंदे यांनी मांडली आहे. Mumbai Latest Lok Sabha Election News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0