Election Commission chief
Lok Sabha Election Update : Election Commission आंध्र प्रदेश, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि ओडिशा विधानसभा निवडणुकांच्या तारखाही जाहीर करेल.
निवडणूक आयोग Election Commission 16 मार्च रोजी लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करेल. X वरील एका पोस्टमध्ये, मतदान पॅनेलने सांगितले की लोकसभा आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी शनिवारी दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेतली जाईल व त्या नुसार निवडणुकीचे Lok Sabha Election Time Table वेळापत्रक जाहीर होईल
आंध्र प्रदेश, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि ओडिशामधील विधानसभांचा कार्यकाळ जूनमध्ये विविध तारखांना संपन केली आहे. गेल्या वेळी च्या लोकसभा निवडणुकीची घोषणा 10 मार्च रोजी झाली होती आणि 11 एप्रिलपासून सात टप्प्यांत मतदान झाले होते. 23 मे रोजी मतमोजणी झाली होती. Lok Sabha Election 2024 Latest Update
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…