महाराष्ट्र
Trending

Lohgad Dargah | लोहगड दर्गाह रस्त्याचे काम लवकरच मार्गी लागणार !

  • Lohgad Dargah | आमदार सुनील (अण्णा) शेळके यांच्यासह हाजी इब्राहिम शेख यांची भेट

पुणे, दि. २८, महाराष्ट्र मिरर : मुबारक जिनेरी Lohgad Dargah |

महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा येथील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या काळे कॉलोनी जवळील हजरत बंदगीमिया शाह नेअमत रजि. दर्गाह (लोहगड, Lohgad Dargah) येथील रस्त्याचे काम लवकरच मार्गी लागण्याचे संकेत आहेत. काल दि. २७ रोजी एका कार्यक्रमात आमदार सुनील (अण्णा) शेळके यांच्यासह हाजी इब्राहिम शेख (अध्यक्ष, अलपसंख्यांक विभाग मुंबई) यांनी भेट दिली.

महेदवी समाजातील प्रतिष्ठित मुश्ताक मोमीन यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. भाविकांना होणाऱ्या त्रासाचे निराकरण करण्यासाठी मुश्ताक मोमीन यांनी आमदार सुनील (अण्णा) शेळके यांच्यासह हाजी इब्राहिम शेख यांना निवेदन दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0