विधानपरिषद निवडणूक: उद्धव ठाकरे गटाने आमदारांबाबत घेतला मोठा निर्णय, अजित पवारही करणार हॉटेल बुक.

 Vidhanparishad Election 2024 : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाचे सर्व आमदार 10, 11 आणि 12 जुलै रोजी हॉटेलमध्ये राहणार आहेत. उद्धव ठाकरे यांची हॉटेलमध्ये सभा होणार आहे. मुंबई :- विधानपरिषद निवडणुकीबाबत Vidhanparishad Election राजकीय खलबते तीव्र झाली आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्ष आपापली रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. विधानपरिषद निवडणुकीबाबत दोन्ही आघाड्यांनी सावध पवित्रा घेतला आहे. … Continue reading विधानपरिषद निवडणूक: उद्धव ठाकरे गटाने आमदारांबाबत घेतला मोठा निर्णय, अजित पवारही करणार हॉटेल बुक.