Gopinath Munde : “नेतृत्व जिंकलं मनं, अपघातानं हरवलं तनं – गोपीनाथ मुंडेंची स्मृती अजर”

Gopinath Munde : मराठवाड्यातून दिल्लीपर्यंतचा प्रवास, ओबीसींचा हक्काचा आवाज बनले मुंबई :- 3 जून, गोपीनाथ मुंडे यांची 11 वी पुण्यतिथी. एक दूरदृष्टी संपन्न नेता, संघर्षशील कार्यकर्ता आणि ओबीसी समाजाचा बुलंद आवाज म्हणून ओळखले जाणारे गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली होती. आजही त्या पोकळीची जाणीव राज्यभरातील जनतेला भासत आहे. राजकीय प्रवासाची … Continue reading Gopinath Munde : “नेतृत्व जिंकलं मनं, अपघातानं हरवलं तनं – गोपीनाथ मुंडेंची स्मृती अजर”