Lawrance Binshoi Pune Threat | लॉरेन्स बिश्नोई गॅंग कडून पुण्यात समाजसेवकाला धमकी? स्वारगेट येथे गुन्हा दाखल

लॉरेन्स बिश्नोई गॅंग पुण्यात मोठ्या प्रमाणावर सक्रिय पुणे, दि. २१ ऑक्टोबर, महाराष्ट्र मिरर : Lawrance Binshoi Pune Threat राष्ट्रवादीचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर गुन्हेगारी विश्वात कुप्रसिद्ध झालेली लॉरेन्स बिश्नोई गॅंग आता मुंबईसह पुण्यात देखील मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाली आहे. पुण्यातील ज्वेलर्स पाठोपाठ आता समाजसेवकाला समाज माध्यमातून धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. स्वारगेट … Continue reading Lawrance Binshoi Pune Threat | लॉरेन्स बिश्नोई गॅंग कडून पुण्यात समाजसेवकाला धमकी? स्वारगेट येथे गुन्हा दाखल