पुणे, दि. २१ ऑक्टोबर, महाराष्ट्र मिरर : Lawrance Binshoi Pune Threat
राष्ट्रवादीचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर गुन्हेगारी विश्वात कुप्रसिद्ध झालेली लॉरेन्स बिश्नोई गॅंग आता मुंबईसह पुण्यात देखील मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाली आहे. पुण्यातील ज्वेलर्स पाठोपाठ आता समाजसेवकाला समाज माध्यमातून धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. स्वारगेट पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. Lawrance Binshoi Pune Threat
अधिक माहिती अशी कि, समाजसेवक किरण गोरखनाथ शिंदे, रा. सॅलिसबरी पार्क, पुणे यांना समाज माध्यमातून धमकी देण्यात आली आहे.
सुमित दादा घुले पाटील या नावाने बनावट अकाउंट वापरणारा अनोळखी इसम व कमेंट मध्ये अनोळखी इसम याने शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. कमेंट करणारा इसम हा लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असण्याची असल्याने या विरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास Swargate Police Station वपोनि युवराज नांद्रे Police Inspector Yuvraj Nandre यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिनेश शिंदे PSI Dinesh Shinde करीत आहेत.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…