Lata Mangeshkar Birthday : भारतरत्न स्वर कोकिळा लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस

Lata Mangeshkar Birthday Happy Birthday Lata Didi : भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी त्यांना आदरांजली वाहिली मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Modi यांनी शनिवारी दिग्गज पार्श्वगायिका स्वर कोकिळा भारतरत्न लता मंगेशकर Lata Mangeshkar Birthday यांना त्यांच्या 95 व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आणि त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या “विशेष सहवासाची” आठवण केली. पंतप्रधान मोदींनी ‘X’ वरील … Continue reading Lata Mangeshkar Birthday : भारतरत्न स्वर कोकिळा लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस