विद्यार्थ्यांना भाषेची मोकळीक! – हिंदी अनिवार्य नाही, आता इतर भारतीय भाषा शिकता येणार

•20 विद्यार्थ्यांची मागणी असली, तर शाळांमध्ये शिक्षकही दिले जाणार; अन्यथा ऑनलाइन शिक्षणाची सोय मुंबई | राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण आणि प्रगतशील निर्णय घेत विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आता हिंदी ही तृतीय भाषा अनिवार्य राहणार नाही. विद्यार्थ्यांना आता त्यांच्या आवडीनुसार इतर भारतीय भाषांपैकी एक भाषा तृतीय … Continue reading विद्यार्थ्यांना भाषेची मोकळीक! – हिंदी अनिवार्य नाही, आता इतर भारतीय भाषा शिकता येणार