Lalbaugcha Raja Visarjan 2025 : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; ‘तो’ क्षण पाहण्यासाठी भक्तांचा महासागर लोटला

• ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने लालबाग परिसर दुमदुमला, विसर्जन मिरवणुकीला सुरुवात मुंबई :- गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाचा आज (शनिवार) शेवटचा दिवस आहे. याच दिवसाची आतुरतेने वाट पाहिली जात होती, तो क्षण अखेर आला आहे. मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये अग्रगण्य असलेल्या लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे. राजा मंडपातून बाहेर येताच भाविकांचा एकच … Continue reading Lalbaugcha Raja Visarjan 2025 : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; ‘तो’ क्षण पाहण्यासाठी भक्तांचा महासागर लोटला